-
17 Jan, 2025
3:37:00 PMनिवृत्तीच्या उंबरठ्यावर निवृत्ती निधी धोके व काळजी
निवृत्तीच्या उंबरठ्यावर काही गोष्टींचा विचार करणे खूप आवश्यक आहे. निवृत्ती नंतर मिळणारा एकरकमी निधी, जसे कि भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी. आपल्या आयुष्यभराच्या कष्टातून जमा झालेल्या या पुंजीचा विनियोग करतांना सर्वसाधारणपणे काय चुका होऊ शकतात, काय काळजी घ्यायला हवी, याबद्दल चर्चा करुया.
Speakers
Unmesh Deshmukh
-
-
16 Jan, 2025
10:12:00 AMMutual Fund SWP म्हणजे काय? याचा वापर केंव्हा, कसा करावा?
आपल्याला SIP हि संज्ञा परिचयाची आहेच. काही दिवसांपूर्वी आपण STP या संकल्पनेचा परिचय करुन घेतला. आता विचार करुया SWP बद्दल. Mutual Fund SWP म्हणजे काय? या सुविधेचा वापर केंव्हा, कसा करावा? समजावून घेऊया.
Speakers
Unmesh Deshmukh
-
-
16 Jan, 2025
10:13:00 AMनिवृत्ती निधी - योग्य गुंतवणुकीचा मूलमंत्र
या विषयावरील या आधीच्या व्हिडिओ मधे आपण निवृत्ती निधी ची उद्दिष्टे आणि वापर करतांना होणाऱ्या किंवा होऊ शकणाऱ्या चुकांबद्दल चर्चा केली. या भागात आपण या निधीच्या योग्य गुंतवणुकीचा मूलमंत्र काय आहे हे बघूया. निधीच्या उद्दिष्टांनुसार गुंतवणुकीचे योग्य मार्ग काय असू शकतील, हे समजावून घेऊया.
Speakers
Unmesh Deshmukh
-
-
14 Jan, 2025
3:30:00 PMSmall cap आणि Mid cap सध्या महाग..... म्हणजे किती महाग?
सध्याच्या मार्केट परिस्थितीमधे, स्मॉल आणि मिड कॅप म्युचुअल फंड्स ची स्थिती कशी आहे? महाग आहेत म्हणजे नेमकं काय? गुंतवणूकदार ज्यांनी गुंतवणूक केली आहे आणि ज्यांना करायची आहे, त्यांनी याकडे कसं पाहावं? या सगळ्यावर प्रकाश टाकलाय बॉनव्हिस्टा चे फाऊंडर उन्मेष देशमुख यांनी.
Speakers
Unmesh Deshmukh
-
-
10 Jan, 2025
4:38:00 PMKYC New Rules
New rules in KYC process have been introduced effective 1st April 2024. Let's understand these new requirements.
Speakers
Unmesh Deshmukh
-
-
10 Jan, 2025
4:40:00 PMबँकेच्या पलीकडे गुंतवणुकीचे एक दालन
तुम्हाला गुंतवणुकीसाठी वेगळे पर्याय हवे आहेत का? बँकेच्या पारंपारिक गुंतवणुकीच्या पलीकडे जाण्याची आणि तुमच्या पैशासाठी नवीन आणि रोमांचक संधी शोधण्याची वेळ आली आहे, असं तुम्हाला वाटतं का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे.
Speakers
Unmesh Deshmukh
-
-
09 Jan, 2025
10:00:00 AMटॅक्स सेव्हिंग Via म्युचुअल फंड
म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करतांना Tax Saving हा एक महत्वाचा दृष्टिकोन काही गुंतवणूकदारांचा असतो. खरं तर म्युचुअल फंड मधील गुंतवणूक आपल्याला Tax Saving बरोबरच Wealth Creation ची सुद्धा संधी उपलब्ध करुन देते. फ्रायडे फिन टॉक च्या या भागात आपण फक्त Mutual Fund गुंतवणुकीद्वारे Tax Saving या मुद्द्यावरच लक्ष केंद्रित करुया.
Speakers
Bonvista Team
-
-
19 Apr, 2024
2:26:00 PMLife Insurance: Security, Not Stocks! Understanding Life Insurance
Ever wondered if your life insurance policy is making you money? While life insurance offers invaluable protection for your loved ones, it's not designed for high returns. This webinar will debunk myths about life insurance profits. Join us to learn smart strategies for wealth creation alongside your life insurance plan.
Speakers
Unmesh Deshmukh
-
Check back soon for the latest details of
our next webinars!